पुण्यामध्ये ‘बँकिंग साक्षरता’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासह

पुण्यामध्ये ‘बँकिंग साक्षरता’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासह ‘बदलते बँकिंग’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ श्री. गणेश रामचंद्र निमकर लिखित या पुस्तकातून बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रातील बदल, ग्राहकांनी घ्यायची काळजी तसेच आर्थिक फसवणूक टाळण्यासाठीचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता सहकार सभागृह, कॉसमॉस बँक, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला.
विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आयोजकांनी सर्वांनी – नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण विषयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *