sample blog page

विशेष मुलाखत काकासाहेब कोयटे

संयुक्त राष्ट्र संघाने सन 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले असून त्या निमित्ताने राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अनुषंगाने फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या समवेत झालेली बातचीत….

मा श्री सतीशजी मराठे अमृत महोत्सव समारंभ….

सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, भारतीय रिझर्व बँकेचे संचालक व असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत मा श्री सतीशजी मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुंबई (दादर) येथील श्री स्वामीनारायण सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला.

कर्ज देणार्या सहकारी संस्थांना तंत्रज्ञानाचा लाभ एक नवीन दृष्टिकोन

संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 2025, हे जागतिक सहकार वर्ष म्हणून अधिकृत केले आहे. यासंबंधीची जागतिक पातळीची परिषद दिल्लीला नोव्हेंबर 2024 महिन्यात आयोजित केली आहे. भारतात सहकारी क्षेत्राची वाटचाल जागतिक

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने…..

संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेआहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणून अर्थव्यवस्था आणि मानवी विकासासाठी सहकार क्षेत्राचे …..

नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन

मुंबई – आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी शिस्त आणि शुचिता आणि संस्थांना समृद्ध करणे यावर अधिक भर देण्यात येणार आहे…..

देशभरात सहकार भारतीच्या विस्ताराबरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करणार :सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी

आगामी काळात देशाच्या विविध राज्यांत सहकार भारतीच्या कार्याचा विस्तार करण्या बरोबर नजीकच्या काळात नव्याने उभ्या राहणार्‍या सहकारी संस्थांसाठी…..

केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया : अर्थसंकल्पातील सहकार क्षेत्राच्या तरतुदींबद्दल संमिश्र प्रतिक्रिया

विकास संस्था व सहकार खात्याच्या संगणकीकरणावर भर – केंद्र सरकारच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकास…..

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे यांचे निधन

नाशिक – सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा तसेच नाशिक जिल्हा रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सलग 20 वर्षे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांचे नुकतेच निधन झाले…..

सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान – सतीश मराठे

नाशिक – सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत कार्यरत असणार्‍या आणि समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी काम करणार्‍या डॉ.
शशिताई अहिरे…..

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह

शिर्डी अधिवेशनासाठी मुंबई येथून स्व. धनंजयराव गाडगीळ आणि नागपूर येथून
सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते…..