नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण
₹125.00
प्रशिक्षण हा विषय नागरी सहकारी बँकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यासाठी मनुष्यबळ विभागात स्वतंत्र रचना असली पाहिजे. बँकेच्या वरिष्ठांपैकी एकाने प्रशिक्षणाचा सतत आढावा घेतला पाहिजे आणि संचालक मंडळाला त्याची नियमितपणे पाहिती दिली पाहिजे. प्रस्तुत पुस्तकात नागरी सहकारी बँकेशी निगडित प्रत्येक घटकाला कोणत्या विषयाचे प्रशिक्षण दिले जावे, याची तपशीलाने माहिती दिली आहे.
Related products
-
डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर
₹150.00 -
सहकार कायदा व वसुलीची प्रक्रिया
₹200.00 -
सहकार महर्षी
₹1,500.00 -
सहकारी बँकांचे कर्ज व्यवस्थापन
₹350.00





Reviews
There are no reviews yet.