सहकार महर्षी
महाराष्ट्रातील सहकार चळवळ रुजवणाऱ्या, फुलवणाऱ्या आणि वर्धिष्णू करणाऱ्या महनीय व्यक्तींच्या परिचयाच्या ‘सहकार महर्षी’ ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले याचा आनंद आहे. सहकार चळवळीत अनेकांचे अपूर्व असे योगदान राहिले आहे. या सहकार धुरिणांनी सहकाराचा दीप लावत संपूर्ण महाराष्ट्र उजळवला. सहकारातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने संपूर्ण देशाला समृद्धी दाखवून दिली आहे. सहकार महर्षी ग्रंथामध्ये अचूक माहिती देण्याचा आणि परिपूर्ण ग्रंथ करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या ग्रंथात फक्त दिवंगत व्यक्तिमत्त्वांचा समावेश केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. पहिल्या आवृत्तीमध्ये 153 सहकार महर्षींचे चरित्र प्रकाशित केले होते. आता या दुसऱ्या आवृत्तीत नव्याने 22 सहकार महर्षींचा समावेश करण्यात आला आहे.…
Related products
-
डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर
₹150.00 -
नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण
₹125.00 -
सहकार कायदा व वसुलीची प्रक्रिया
₹200.00 -
सहकारी बँकांचे कर्ज व्यवस्थापन
₹350.00





Reviews
There are no reviews yet.