सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात प्रथमच ‘उदंचन जलविद्युत प्रकल्प’
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात प्रथमच ‘उदंचन जलविद्युत प्रकल्प’ तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पाची माहिती * उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे 240 मेगावॅट वीजनिर्मित्ती अपेक्षित. * 1,008 कोटींची गुंतवणूक व 300 मनुष्यबळ रोजगार निर्मिती. * प्रकल्पाचे वरील बाजुचे धरण