डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर
₹150.00
डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर सध्या कम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन ह्यांखेरीज कोणाचे पान हलेनासे झाले आहे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक आणि सरकारी पातळीवरही ई-उर्फ इलेक्ट्रॉनिक सुविधांवर जोर दिला जात असल्याने माहिती तंत्रज्ञानावर संपूर्ण कामकाज अवलंबून राहण्याचे दिवस आले आहेत. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. इंटरनेट हे एकमेकांना कनेक्ट केलेल्या सर्व संगणकांचे एक जागतिक नेटवर्क आहे. झटपट अर्थार्जन करण्यासाठी काही अनुभवी संगणक ऑपरेटर सायबर गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत. सायबर गुन्हेगार नवीन तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून गुन्हे करण्याच्या नवनवीन युक्त्या शोधतात. कुठलीही गोष्ट ही दोन बाजू घेऊनच…
Related products
-
नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण
₹125.00 -
सहकार कायदा व वसुलीची प्रक्रिया
₹200.00 -
सहकार महर्षी
₹1,500.00 -
सहकारी बँकांचे कर्ज व्यवस्थापन
₹350.00
Reviews
There are no reviews yet.