सहकार कायदा व वसुलीची प्रक्रिया
₹200.00
सहकार कायदा व वसुलीची प्रक्रिया कर्ज देणे हा बँकांचा धर्म आहे. दिलेली कर्जे वसूल करणे हे बँकांचे कर्म आहे! वसुली ही कला आहे आणि ते शास्त्रही आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा हा वसुलीसाठी अत्यंत उपयुक्त असा कायदा आहे. नागरी सहकारी बँकांनी या कायद्याचा वापर करून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत, हा इतिहास आहे. कर्जदार जामीनदार यांची तारण नसलेली संपत्ती शोधून त्यावर जप्ती बोजे लावून अंतिमत: वसुलीसाठी त्या संपत्तीची विक्री करता येणे, हा या कायद्याचा सर्वात मोठा कायदा आहे. शासकीय यंत्रणेशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्यास वसुली सहज शक्य आहे. नागरी सहकारी बँकांना वसुलीसाठी या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल.
Related products
-
डिजिटल तंत्रज्ञानाचे धोके व सावध, सुरक्षित वापर
₹150.00 -
नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण
₹125.00 -
सहकार महर्षी
₹1,500.00 -
सहकारी बँकांचे कर्ज व्यवस्थापन
₹350.00





Reviews
There are no reviews yet.