ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देण्याबरोबर सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबत सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहकारी बँकाच्या विशेष संयुक्त बैठकीत सांगितले.
सहकार हे सेवाक्षेत्र आहे.सहकाराची उंची वाढविण्यासाठी या क्षेत्रात प्रामाणिकपणा व समर्पित वृत्तीची गरज आहे. पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी स्पर्धेच्या मोहात न पडता विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करावे, असे सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे सांगितले.
पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडले. याबाबतचे सचित्र वृत्त…
सहकार भारती संस्थापक सदस्य आणि आरबीआय संचालक सतीश मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्याविषयीचे सचित्र वृत्त…..
सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने गुजरातमधील आणंद येथे ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठ’ स्थापन करण्याच्या विधेयकाला नुकतीच राज्य सभेने मंजुरी दिली आहे आणि यावर राष्ट्रपतींची सही होऊन लवकरच या विद्यापीठाची पायाभरणी केली जाणार आहे. केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून सहकार चळवळीसाठी अनेकविध चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यापैकीच ही एक!
देशामध्ये सहकार क्षेत्राचा अजून मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी जागतिक स्तरावरील संस्थांच्या बरोबर भागीदारी करण्याची आवश्यकता आहे.
मुंबई – देशाच्या आर्थिक भविष्याला आकार देण्यात आणि स्थिरता येण्यामध्ये आरबीआयची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे बोलताना सांगितले.
मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा आढावा घेतल्यावर असे लक्षात येते की, मानवाच्या जगण्याच्या संदर्भात संघर्ष करण्यासाठी अतिप्राचीन काळापासून माणसाने या ना त्या स्वरूपात सहकाराचा आधार घेतलेला दिसून येतो. सहकार ही समाजाने समाजासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे.
पतसंस्थाचा आकार, अर्थकारण, सभासद संख्या द्रुतगतीने वाढते आहे. महाराष्ट्रातील काही संस्था ही 10 हजार कोटींचा ठेव टप्पा पार करण्यात यशस्वी झाल्या तर काही संस्था हा टप्पा पार करण्याकडे वाटचाल करताना दिसतात.
पुणे – सहकार विषयासंदर्भात यापूर्वी केंद्र शासनाशी संबंध येत नव्हता. सर्व अडी-अडचणींसंदर्भात राज्य शासनाशी संपर्कात असायचा. मात्र, सन 2018 पासून केंद्राशी संबंधात असून दररोज चांगले निर्णय होत आहेत.
मुंबई : राज्याची शिखर सहकारी बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने त्यांच्या सेवा नियमांमध्ये बदल करत राज्यस्तरीय
माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेवर रिझर्व बँकेने नुकतीच बंधने घातली आहेत. या बँकेबद्दल वृत्तपत्रात आणि समाज माध्यमांवर ज्या बातम्या आलेल्या आहेत, त्यावरून बँकिंगबाबतचे सर्वसामान्य नियम पाळले गेले नाहीत, असे दुर्दैवाने दिसते.
सहकारी बँकांच्या माध्यमांतून समाजाच्या तळागाळातील लोक बँकिंग क्षेत्राशी जोडले जातात. कोरोनानंतरच्या काळात सहकारी बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम झालेला आहे
जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता
सर्व स्त्रीवर्गाला माझा नमस्कार आणि महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!! मार्च महिना येतो तोच आनंदाची लहर घेऊनी येतो. आपला विशेष अधिकाराचा दिवस महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करायचा असतो.
महिला आजच्या युगामध्ये कोठेही कमी नाहीत. जुन्या नव्या युगातील सर्व क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केलेली आहे. अनेकविध संस्थांवर महिला काम करीत आहे.
पुणे – सहकार विषयक शिक्षण देणारे आणि अभ्यास करणारे विद्यापीठ सरकारच्या वतीने नजीकच्या काळात उभारण्यात येणार असून याबाबतचे विधेयक संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात आले आहे.
सहकार भारतीचे संस्थापक सदस्य, भारतीय रिझर्व बँकेचे संचालक व असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत मा श्री सतीशजी मराठे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुंबई (दादर) येथील श्री स्वामीनारायण सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला.
संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेआहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणून अर्थव्यवस्था आणि मानवी विकासासाठी सहकार क्षेत्राचे …..
मुंबई – आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी शिस्त आणि शुचिता आणि संस्थांना समृद्ध करणे यावर अधिक भर देण्यात येणार आहे…..
नाशिक – सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा तसेच नाशिक जिल्हा रेणुकानगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सलग 20 वर्षे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांचे नुकतेच निधन झाले…..
नाशिक – सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत कार्यरत असणार्या आणि समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी काम करणार्या डॉ.
शशिताई अहिरे…..
शिर्डी अधिवेशनासाठी मुंबई येथून स्व. धनंजयराव गाडगीळ आणि नागपूर येथून
सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते…..
सहकारी बँकांनी सायबर सुरक्षतेबाबत सक्षम यंत्रणा करावी – आरबीआय गव्हर्नर मल्होत्रामुंबई – ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देण्याबरोबर सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेबाबत सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सहकारी बँकाच्या विशेष संयुक्त बैठकीत सांगितले. निवडक सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. नूतन पदाची […]
पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा – महामंत्री विवेक जुगादे सहकार भारतीतर्फे सहकार प्रशिक्षण व स्नेहमेळावा यशस्वी चंद्रपूर – सहकार हे सेवाक्षेत्र आहे.सहकाराची उंची वाढविण्यासाठी या क्षेत्रात प्रामाणिकपणा व समर्पित वृत्तीची गरज आहे. पारदर्शी व्यवहार हा सहकाराचा आत्मा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी स्पर्धेच्या मोहात न पडता विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करावे, असे सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे […]
सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास सोप्या पद्धतीने व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दोन दिवसीय महाअधिवेशन पार पडले. याबाबतचे सचित्र वृत्त… पुणे – सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकारात स्थान नव्हते, त्यावेळी 2019 साली […]